Work Digitally, Earn Magically
Mobirise Website Builder
माहितीबाझार वेब लॉगीन
Do - it - your - self 

माहितीबाझार वेब लॉगीन मध्ये काय मिळेल ?
ऑनलाइन क्षेत्रातील सेवा सुविधा एका ठिकाणी.
सरकारी नोकरी, शैक्षणिक प्रवेश, स्पर्धा परीक्षा, स्कॉलर शिप, सरकारी योजना, 50+ विविध ऑनलाईन सुविधा इ. विषयी रेडी टू सेल स्वरूपात माहिती 

Mobirise Website Builder
व्यवसायाची मिनी वेबसाईट 
Bring your business to the
customers fingertips

डिजिटल दुकान या नावावरून तुमच्या लक्षात आले असेल की हा एक डिजिटल प्लॅटफॉर्म आहे.ज्याच्या मदतीने तुम्ही अगदी सहज एका जागेवरून संपूर्ण महाराष्ट्रभर व्यवसाय करू शकता..

स्किल आमची कमाई तुमची  
We - do - it - for - you

GST मित्र काय आहे ?
GST मित्र तुम्ही लघु व मध्यम उद्योजक, दुकानदार, तसेच सामन्य नागरिक यांना
आवश्यक असणार्‍या 40+ सेवा देवू शकता अगदी तुम्हाला त्यासंबंधित ज्ञान नसले तरी. 

Mobirise Website Builder
सोशल मिडिया पोस्टर
डिझाईन अ‍ॅप्लिकेशन 
Social - Media - Organic - Marketing

डिजिटल मार्केटिंगच्या अगदी छोट्या छोट्या गोष्टी व बारकाव्यांचा विचार करून माहितीबाझार डिजाइनर हे ॲप तयार केले आहे.

Mobirise Website Builder
बिझनेस मित्र असिस्टंट 
व्हॉट्सॲपद्वारे माहिती देणारी स्वयंचलित यंत्रणा

बिझनेस मित्र असिस्टंट हे असे सॉफ्टवेअर आहे जे रोज नेहमी विचारले जाणा-या त्याच त्या वेळखाऊ प्रश्नांना, अ‍ॅटोमॅटिक पद्धतीने आपण ठरवलेले प्रतिउत्तर काही सेंकदात व्हॉट्सअ‍ॅप मार्फत देते.

Mobirise Website Builder
Support Service
गरज जिथे.. मदत तिथे.

ऑनलाईन व्यवसाय करत असतांना अनेक वेगवेगळ्या आडचणींना सामोरे जावे लागते.
प्रत्येक वेळी येणारी अडचण ही वेगळी असते अशा वेळी तज्ञांचे मागर्दर्शन गरजेचे असते. 

आमचे केंद्रचालक आमच्याबद्दल काय सांगतात ? एकदा नक्की ऐका.

माहितीबाजार हाच माझा आधार....

- मनीष अनंत खराडे
   येवला

 प्रत्येक जाहिरात खात्रीदायक असते .

-श्री अतुल अशोक भालेराव
  हडको ,औरंगाबाद

भविष्यामधील सर्व सुविधांचा आधीच विचार.

-हर्षवर्धन विठ्ठल घाडगे 
  तासगाव, सांगली

माहितीबाजार म्हणजे सर्व गुण संपन्न

 -श्री गणेश म. सोंडकर.
   शेगाव. जिल्हा बुलडाणा

आपल्या माणसांना धन्यवाद देणे म्हणजे परके केल्यासारखे वाटते

 - श्री योगेश गजानन ताठे
ताठे मल्टी सर्व्हीसेस ,बुलडाणा

चांगल्या सुविधा दिल्या बद्ल धन्यवाद
मी आणि माझे माहितीबाझार,

-श्री विजय नवले
विजय कॉम्पुटर, मालेगाव, नाशिक

इतर केंद्र चालकांचे अभिप्राय वाचा 

Mobirise Website Builder
आजच आमच्याशी संपर्क साधा किंवा Whatsapp वर मेसेज करा .

संपर्क नंबर : 9422323909 / 9146100309 / 9075603608

Other Products and Services : 
Mobirise Website Builder
प्रत्येक सामाजिक व राजकिय क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींसाठी मार्केटिंग अ‍ॅप्लिकेशन 
Mobirise Website Builder
प्रत्येक व्यवसायिकांसाठी  उपयुक्त मार्केटिंग अ‍ॅप्लिकेशन 
Mobirise Website Builder
सर्व प्रकारच्या इन्शुरन्स पॉलिसी क्षेत्रात काम करणाऱ्या व्यवसायिकांसाठी मार्केटिंग अ‍ॅप्लिकेशन
Mobirise Website Builder
सर्व प्रकारचे कस्टमाईज ग्राफिक्स ची कामे करण्यासाठी संपर्क करा
Headquarters :

Office No.504, Narayan Chember, 5th floor, Near Namdev Rukari Baug, Behind Vitthal HP petrol pump, Saswad Road, Bhekrai Nagar, Pune-412308


Branch office :

Total Technologies,
Sr.No.19/1A, Natraj colony,
Gondhale Nagar, Hadapsar
Pune -411028

Sales Team :
  • Mr. Sachin : (+91) 9422 323909
  • Mr. Deepak : (+91) 9067724365

Support Team :

(+91) 8149202102

Whatsapp Number :
8149 202 102