Create account

Log In

MahitiBazaar

Home मल्टी सर्व्हिसेस

Forgot your password?

Enter your user name to have your password sent to your e-mail account.

User Name:

नवीन नोकरीची माहिती, अ‍ॅडमिट कार्ड ,व्यवसायिक कल्पना ,युक्ती.......

नमस्कार,

       “ माहितीबाझार ” शी आपण व्यवसायिक उद्देशाने जोडले असलो तरी आमच्यासाठी माहितीबाझार ही फक्त एक सर्व्हिस नसून आमचे दुसरे कुटुंब आहे. आपल्या कुटुबांतील प्रत्येकाला यश मिळताना, त्यांची प्रगती होताना पाहणे हे कुटुंबातील प्रत्येक सदस्याचे स्वप्न असते. आणि या स्वप्नांच्या पुर्ततेसाठी सर्वजण जेव्हां सर्वजण एकत्र येवून प्रयत्न करतात तेव्हां त्याची मजा काही औरच असते.
        माहितीबाझार च्या विविध सदस्यांशी आमचा रोज संपर्क होत असतो. त्यांच्या समस्या, अभिप्राय समजून घेताना आम्हास एक गोष्ट जाणवली की या प्रत्येक सदस्या मध्ये एक उद्योजक लपलेला आहे. ज्याच्याकडे खूप छान छान कल्पना आहेत.
       वेळ वाचवणा-या अनेक महत्वपुर्ण युक्त्या आहेत. व्यवसायास चालना देणारी माहिती आहे. या कल्पनांचा, युक्त्यांचा, माहितीचा त्यांना वयक्तिक पातळीवर लाभ ही होत आहे. हा लाभ आम्ही आपणास अनेक पटीने वाढवून देवू इच्छितो.
       आपणा जवळ असलेली माहिती, युक्ती, कल्पना आम्हास कळवा. अगदी नवीन सरकारी नोकरीची जाहिरात, अ‍ॅडमिट कार्ड पासून ते वेळ वाचवणा-या युक्त्या, व्यवसायिक कल्पना इ. आम्ही त्या माहितीची शहानिशा करुन योग्य माहिती आपल्या पोर्टलवर प्रकाशित करु. या मध्ये कोणताही व्यवसायिक हेतु नाही मात्र माहितीबाझार च्या प्रत्येक सदस्याने आपल्या व्यवसायासह मोठे व्हावे हीच सदिच्छा !!! ही माहिती सहज व सुलभ रितीने शेयर करण्याची सोय ही आम्ही उपलब्ध करून देवू. खालील बटणंवर क्लिक करून माहिती पाठवा. ..


माहिती पाठवा               “ एकमेकां साह्य करू, अवघे धरू सुपंथ ”