Call Us Now!

+91 9422 323 909

सरकारी नोकरीची माहिती (Government Jobs) :

 

➨   2397 सांगली जिल्हा परिषद

सांगली जिल्हा परिषद मध्ये डाटा एंट्री ऑपरेटर पदांसाठी पात्र अर्जदारांकडून दि. 14 ऑगस्ट 2015 पूर्वी विहित नमुण्यात अर्ज मागविण्यात येत आहे.

अंतिम दिंनाक :14/08/2015

➨   2396 राष्ट्रिय उत्पादकता परिषद

राष्ट्रीय उत्पादकता परिषद मध्ये डिझाईन निरीक्षक पदांसाठी पात्र अर्जदारांकडून दि. 24 ऑगस्ट 2015 पूर्वी ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागवित आहे.

अंतिम दिंनाक :24/08/2015

➨    2395 इंडियन कोस्टगार्ड

इंडियन कोस्टगार्ड नाविक डोमेस्टीक ब्रँच (कुक अॅ"ण्ड स्टीवॉर्ड) विभागासाठी 10 वी उत्तीर्ण अविवाहित पुरूष अर्जदारांकडून दिनांक 17 ऑगस्ट 2015 पूर्वी फक्त विहित नमुन्यात अर्ज मागवित आहे.

अंतिम दिंनाक :17/08/2015

➨   2394 पुणे सेंन्ट्रल रेल्वे

सेंट्रल रेल्वे पुणे मध्ये फार्मासिस्ट, हेल्थ एण्ड मलेरिया इन्स्पेक्टर पदांसाठी पात्र उमेदवारांना दिं. 10 ऑगस्ट 2015 रोजी प्रत्यक्ष मुलाखतीसाठी बोलविण्यात येत आहे.

अंतिम दिंनाक :10/07/2015

➨   2393 गोंदिया जिल्हा ग्रामिण विकास यंत्रणा

गोंदिया जिल्हा ग्रामिण विकास यत्रंणा मध्ये टॅली पदासाठी पात्र अर्जदारांकडून दि. 13 ऑगस्ट 2015 दरम्यान विहित नमुण्यात अर्ज मागविण्यात येत आहे.

अंतिम दिंनाक :13/08/2015

➨   2392 अकोला डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला

अंतिम दिंनाक :25/08/2015

➨   2391 आसाम रायफल: ५७४ पदे

आसाम रायफल मध्ये विविध 574 पदांसाठी पात्र उमेदवारांकडून दिं. 31 ऑगस्ट 2015 पुर्वी फक्त विहित नमुण्यात अर्ज मागविण्यात येत आहे.

अंतिम दिंनाक :31/08/2015

➨   2390 माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड

माझगाव डॉक शिपबिल्डर्स मुंबई येथे विविध कुशल, अर्धकुशल कर्मचारी पदे भरण्यासाठी पात्र उमेदवाराकडून दि. 20 ऑगस्ट 2015 पुर्वी फक्त विहित नमुण्यात अर्ज मागविण्यात येत आहे.

अंतिम दिंनाक :20/08/2015

➨   2389 नांदेड स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ

नांदेड स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ

अंतिम दिंनाक :04/08/2015

➨   2388 सेंन्ट्रल बँक ऑफ इंडिया

सेंन्ट्रल बँक ऑफ इंडिया येथे सिक्युरिटी मॅनेजर, क्रेडिट ऑफिसर पदासाठी पात्र उमेदवारांकडून दि. 1 ऑगस्ट 2015 पूर्वी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे.

अंतिम दिंनाक :01/08/2015

➨   2387 अहमदनगर जिल्हा ग्रामिण विकास यंत्रणा

अहमदनगर जिल्हा ग्रामिण विकास यत्रंणा मध्ये टॅली पदासाठी पात्र अर्जदारांकडून दि. 3 ऑगस्ट 2015 दरम्यान विहित नमुण्यात अर्ज मागविण्यात येत आहे.

अंतिम दिंनाक :03/08/2015

➨   2385 पुणे जिल्हा ग्रामिण विकास यंत्रणा

पुणे जिल्हा ग्रामिण विकास यत्रंणा मध्ये टॅली पदासाठी पात्र अर्जदारांकडून दि. 3 ऑगस्ट 2015 दरम्यान विहित नमुण्यात अर्ज मागविण्यात येत आहे.

अंतिम दिंनाक :03/08/2015

➨    2384 पिंपरी चिंचवड महानगरपालिका

पिंपरी चिंचवड महानगरपालिका मध्ये पात्र उमेदवारांकडून वैद्यकीय अधिकारी, फायरमन, स्टाफनर्स, वायरमन,आरोग्य निरीक्षक, पाब्लिक हेल्थ नर्स, कनिष्ठ अभियंता(विद्युत), वीजतंत्री, अस्थिरोगतज्ञ, भूलतज्ञ, सर्जन, फिजिशियन, कान-नका-घसा तज्ञ, क्ष-किरण शास्त्रज्ञ, सब ऑफीसर इ. पदासाठी दि. ११ ऑगस्ट २०१५ पुर्वी विहित नमुण्यात अर्ज मागविण्यात येत आहे.

अंतिम दिंनाक :11/08/2015

➨   2382 रायगड (अलिबाग) जिल्हा निवड समिती

रायगड (अलिबाग) जिल्हा निवड समिती मध्ये वरिष्ठ सहाय्यक (भूसंपादन), सर्व्हेअर पदांसाठी पात्र अर्जदारांकडून दि. 31 जुलै 2015 पूर्वी विहित नमुण्यात अर्ज मागविण्यात येत आहे.

अंतिम दिंनाक :31/07/2015

➨    2383 कंबाईंड डिफेन्स सर्व्हिस एक्झाम २०१५

कंबाईन्ड डिङ्गेन्स सर्व्हिसेस मध्ये विविध 463 पदांसाठी पात्र पुुरुष व महिला अर्जदारांकडून दि. 14 ऑॅगस्ट 2015 पूर्वी ऑॅनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहे.

अंतिम दिंनाक :14/08/2015

➨   2381 आयबीपीएस क्लर्क एक्झाम २०१५

राष्ट्रीयकृत बँकांमध्ये क्लार्क पदांच्या भरती प्रवेश परीक्षेसाठी खालील पात्रतेच्या उमेदवारांकडून दि. 11 ऑगस्ट 2015 ते 01 सप्टेंबर 2015 दरम्यान फक्त ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहे.

अंतिम दिंनाक :11/08/2015

➨   2380 जैतापूर (नागपूर) परमाणू विद्युत परियोजना

जैतापूर (नागपूर) परमाणू विद्युत परियोजना मध्ये प्रकल्पग्रस्त उमेदवारांकडून असिस्टंट पदासाठी दि. ५ ऑगस्ट २०१५ पुर्वी विहित नमुण्यात अर्ज मागविण्यात येत आहे.

अंतिम दिंनाक :05/08/2015

➨   2379 कल्पकम न्युक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन

न्युक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन मध्ये स्टायपेंडरी ट्रेनी पदांसाठी पात्र अर्जदारांकडून दि. 20 ऑगस्ट 2015 पूर्वी विहित नमुण्यात अर्ज मागविण्यात येत आहे.

अंतिम दिंनाक :20/08/2015

➨   2378 विशाखापट्टनम ईस्टर्न नावल कमांड

इस्टर्न नावल कमांड, विशाखापट्टनम मध्ये सुपरीटेंडंट (स्टोअर), स्टोअर किपर पदांसाठी पात्र अर्जदारांकडून दि. 31 ऑगस्ट 2015 पूर्वी फक्त विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहे.

अंतिम दिंनाक :31/08/2015

➨   2377 तळेगाव दाभाडे ऑर्डिनन्स फॅक्टरी

तळेगाव दाभाडे ऑर्डिनन्स फॅक्टरी मध्ये लोअर डिव्हिजन क्लर्क, पेंटर, फिटर, कारपेंटर, पॅकर, ट्रेड्समॅन मेट, बुक बाईन्डर, सफाईवाला, टेंट मेकर पदांसाठी पात्र अर्जदारांकडून दि. १४ ऑगस्ट २०१५ पूर्वी विहित नमुण्यात अर्ज मागविण्यात येत आहे.

अंतिम दिंनाक :14/08/2015

➨   2376 मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स, अरुवान्कडू

मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स, अरुवान्कडू

अंतिम दिंनाक :07/08/2015

➨   2374 गन अ‍ॅड शेल फॅक्टरी

गन अॅण्ड शेल फॅक्टरी मध्ये अप्रांटिस पदासांठी पात्र उमेदवारांकडून दि. 10 ऑगस्ट 2015 पूर्वी फक्त ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे.

अंतिम दिंनाक :10/08/2015

➨    2373 महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय

महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय येथे प्रतिवेदक (कनिष्ठ) गट-अ (16 जागा) या पदासाठी विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख 14 ऑगस्ट 2015 आहे.

अंतिम दिंनाक :14/08/2015

➨   2372 गन अँड शेल फॅक्टरी

गन अॅण्ड शेल फॅक्टरी मध्ये लोअर डिव्हीजन क्लार्क, मल्टि टास्किंग स्टाफ इ. पदासांठी पात्र उमेदवारांकडून दि. 03 ऑगस्ट 2015 पूर्वी फक्त ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे.

अंतिम दिंनाक :03/08/2015

➨   2371 कंटेनर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया

कंटेनर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये असिस्टंट सुपरवायझर, असिस्टंट पदासाठी पात्र उमेदवारांकडून दि. 10 ऑगस्ट 2015 पूर्वी फक्त ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे.

अंतिम दिंनाक :10/08/2015

➨   2370 चंद्रपूर मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स

मिनिस्ट्री ऑफ डिफेंन्स, चंद्रपूर येथे टेक्निशियन (स्किल्ड/सेमी स्किल्ड) या पदांसाठी पात्र उमेदवारांकडून दिनांक 07 ऑगस्ट 2015 पूर्वी फक्त विहित नमुण्यात अर्ज मागविण्यात येत आहे.

अंतिम दिंनाक :07/08/2015

➨   2369 कॅनरा बॅंक : सिक्युरिटी मॅनेजर

कॅनरा बँकेमध्ये सिक्युरिटी मॅनेजर पदासाठी पदवीधर माजी सैनिक उमेदवारांकडून दि. 10 ऑगस्ट 2015 पुर्वी फक्त विहित नमुण्यात अर्ज मागविण्यात येत आहे.

अंतिम दिंनाक :10/08/2015

➨   2368 भारत पेट्रालियम कॉर्पोरेशन लि.

भारत पेट्रालियम कॉर्पोरेशन लि. मध्ये क्राफ्टस्मन (फिटर/ मशिनिस्ट/सिव्हील, इन्स्ट्रुमेंट इ.) पदांसाठी पात्र पुरुष अर्जदारांकडून दि. 27 जुलै 2015 पूर्वी फक्त विहित नमुन्यात टंकलिखित अर्ज मागविण्यात येत आहे.

अंतिम दिंनाक :17/07/2015

➨   2367 उस्मानाबाद ग्रामिण विकास यंत्रणा

उस्मानाबाद जिल्हा ग्रामिण विकास यत्रंणा मध्ये टॅली पदासाठी पात्र अर्जदारांकडून दि.4 ऑगस्ट 2015 दरम्यान विहित नमुण्यात अर्ज मागविण्यात येत आहे.

अंतिम दिंनाक :04/08/2015

➨   2366 लातूर महानगरपालिका

वैद्यकिय अधिकारी, फार्मासिस्ट

अंतिम दिंनाक :23/07/2015

➨   2365 पश्चिम रेल्वे खेळाडू भरती

पश्चिम रेल्वे मध्ये खेळाडू पदांच्या भरतीसाठी पात्र महिला व पुरुष खेळांडूकडून दि. 17 ऑगस्ट 2015 पूर्वी फक्त विहित नमुन्यात अर्ज मागवित आहे.

अंतिम दिंनाक :17/08/2015

➨   2364 रत्नागिरी जिल्हा ग्रामिण विकास यत्रंणा

रत्नागिरीगिरी जिल्हा ग्रामिण विकास यत्रंणा मध्ये टॅली पदासाठी पात्र अर्जदारांकडून दि. २७ जुलै 2015 दरम्यान विहित नमुण्यात अर्ज मागविण्यात येत आहे.

अंतिम दिंनाक :28/07/2015

➨   2363 माझगाव डॉक शिपबिल्डर्स

माझगाव डॉक शिपबिल्डर्स मुंबई येथे विविध टेक्निकल पदे भरण्यासाठी पात्र उमेदवाराकडून दि. 18 ऑगस्ट 2015 पुर्वी विहित नमुण्यात अर्ज मागविण्यात येत आहे.

अंतिम दिंनाक :18/08/2015

➨   2362 एअरपोर्ट ऑथोेरीटी ऑफ इंडिया

एअरपोर्ट ऑथोरीटी ऑफ इंडिया मध्ये ज्युनिअर असिस्टंट (फायर सर्व्हिस) पदांसाठी पात्र अर्जदारांकडून दि. 21 ऑगस्ट 2015 पूर्वी फक्त विहित नमुण्यात अर्ज मागवित आहे.

अंतिम दिंनाक :21/08/2015

➨   2361 पुणे पोलिस आयुक्तालय

पुणे पोलिस आयुक्तालय विधि अधिकारी भरती

अंतिम दिंनाक :01/08/2015

➨   2360 कर निरीक्षक मुख्य परीक्षा

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत विक्रीकर विभागा मध्ये ४४५ विक्रीकर निरीक्षक पदांसाठी पूर्व परीक्षेत पात्र ठरलेल्या उमेदवारांकडून दिं. ३१ जुलै २०१५ पुर्वी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे.

अंतिम दिंनाक :31/07/2015

➨   2359 मुंबई ऑर्डिनन्स डेपो

सेंट्रल ऑर्डनन्स डेपो, कांदिवली (मुंबई) मध्ये पेंटर व लोअर डिव्हिजनल क्लर्क या पदांसाठी पात्र उमेदवारांकडून दि. 7 ऑगस्ट 2015 पुर्वी फक्त विहित नमुण्यात अर्ज मागविण्यात येत आहे.

अंतिम दिंनाक :07/08/2015

➨   2358 ठाणे महानगरपालिका

ठाणे महानगरपालिका अंतर्गत पशू वैद्यकिय अधिकारी पदासाठी पात्र अर्जदारांकडून दि. २० ते २९ जुलै 2015 दरम्यान ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहे.

अंतिम दिंनाक :29/07/2015

➨   2357 भारत इलेक्ट्रॉनिक्स लि.

भारत हेवी इलेक्ट्रीकल्स लि. सुपरवायझर ट्रेनी (फायनान्स) पदांसाठी पात्र अर्जदारांकडून दि. 31 जुलै 2015 पूर्वी ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहे.

अंतिम दिंनाक :31/07/2015

➨   2356 Foreign Scholarship 2015-16

अनुसुचित जातीच्या मुला - मुलींना परदेशात शिक्षणासाठी शिष्यवृत्ती सन २०१५-१६ बाबतची माहीती

अंतिम दिंनाक :31/07/2015

➨   2355 जिल्हाधिकारी कार्यालय नाशिक

जिल्हाधिकारी कार्यालय नाशिक मध्ये सहाय्यक प्रकल्प अधिकारी, समुदाय संघटक पदांसाठी पात्र उमेदवारांकडून दि. २५ जुलै २०१५ पूर्वी फक्त ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे.

अंतिम दिंनाक :25/07/2015

➨   2354 हॉटेल मॅनेजमेंट व केटरिंग टेक्नॉलॉजी

हॉटेल मॅनेजमेंट व केटरिंग टेक्नॉलॉजी

अंतिम दिंनाक :04/08/2015

➨   2353 उच्च व तंत्रशिक्षण विभाग

उच्च व तंत्रशिक्षण विभाग

अंतिम दिंनाक :04/08/2015

➨   2352 न्याय सहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालय

न्याय सहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालय

अंतिम दिंनाक :04/08/2015

➨   2351 न्याय सहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालय

न्याय सहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालय

अंतिम दिंनाक :04/08/2015

➨   2350 वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालय

वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालय

अंतिम दिंनाक :04/08/2015

➨   2349 रेशीम संचालनालय

रेशीम संचालनालय

अंतिम दिंनाक :04/08/2015

➨   2348 न्याय सहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालय

न्याय सहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालय

अंतिम दिंनाक :04/08/2015

➨   2347 उद्योग, उर्जा व कामगार विभाग

उद्योग, उर्जा व कामगार विभाग

अंतिम दिंनाक :04/08/2015

➨   2346 मध्य रेल्वे नागपूर

मध्य रेल्वे, नागपूर मध्ये पात्र पुरुष व महिला खेळाडू अर्जदारांकडून दि. 10 ऑॅगस्ट 2015 पूर्वी फक्त विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहे.

अंतिम दिंनाक :10/08/2015

➨   2345 हिंदुस्तान शिपयार्ड लि. विशाखापट्टनम

हिंदुस्थान शिपयार्ड, विशाखापट्टणम मध्ये अर्धकुशल कर्मचारी पदांसाठी पात्र अर्जदारांकडून दि. 25 जुलै 2015 पूर्वी फक्त विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहे.

अंतिम दिंनाक :25/08/2015

➨   2344 पुणे भारत इलेक्ट्रॉनिक्स

भारत इलेक्ट्रॉनिक्स लि. येथे हविलदार, ज्यु. सुपरवाईजर पदांसाठी पात्र उमेदवारांकडून दि. 31 जुलै 2015 पूर्वी फक्त विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहे.

अंतिम दिंनाक :31/08/2015

➨   2343 पुलगाव अ‍ॅम्युनेशन डेपो

अॅम्युनेशन डेपो, पुलगाव मध्ये कॅज्युअल वर्कर्स या पदांसाठी पात्र उमेदवारांना दि. 1 ऑगस्ट 2015 रोजी प्रत्यक्ष मुलाखतीसाठी बोलविण्यात येत आहे.

अंतिम दिंनाक :01/08/2015

➨   2342 नागपूर सेंट्रल वॉटर बोर्ड

सेंट्रल वॉटर बोर्ड नागपूर मध्ये स्टोअर किपर असिस्टंट या पदांसाठी पात्र अर्जदारांकडून दि. 9 ऑगस्ट 2015 पुर्वी विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहे.

अंतिम दिंनाक :09/08/2015

➨   2340 नागपूर सेंट्रल वॉटर बोर्ड

सेंट्रल वॉटर बोर्ड नागपूर मध्ये टेक्निकल ऑपरेटर या पदांसाठी पात्र अर्जदारांकडून दि. 9 ऑगस्ट 2015 पुर्वी विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहे.

अंतिम दिंनाक :09/08/2015

➨   2341 मुंबई पोर्ट ट्रस्ट

मुंबई पोर्ट ट्रस्ट

अंतिम दिंनाक :11/08/2015

➨   2327 बृहन्मुंबई महानगारापलिक-अभियंता

2327 बृहन्मुंबई महानगारापलिक- स्थापत्य दुय्यम अभियंता ६३ आणि यांत्रिकी व विद्युत अभियंता ५६ पद असे एकूण ११९ पदांसाठी पात्र उमेदवारांकडून दि. 30 जुलै 2015 पूर्वी ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहे.

अंतिम दिंनाक :30/07/2015

➨   2339 इंडियन आर्मी : लॉ ग़्रॅज्युएट

इंडियन आर्मी मध्ये जज अॅडव्होकेट पदांसाठी पात्र विवाहित/अविवाहित पुरूष व अविवाहित महिला अर्जदारांकडून दि. 02 सप्टेंबर 2015 पूर्वी फक्त ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवित आहे.

अंतिम दिंनाक :02/09/2015

➨   2338 स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड मध्ये विधी आधिकारी, अधीक्षक, लेखापाल, संगणक चालक, खानसामा, कनिष्ठ लिपिक, ग्रंथालय परिचर, नळ कारागीर पदांसाठी पात्र उमेदवाराकडून दि. 10 ऑगस्ट 2015 पुर्वी विहित नमुण्यात अर्ज मागवित येत आहेत.

अंतिम दिंनाक :10/08/2015

➨   2337 इंडियन कोस्टगार्ड (डिप्लोमा धारकांसाठी )

इंडियन कोस्टगार्ड मध्ये यांत्रिक पदांसाठी पात्र उमेदवाराकडून दिनांक 23 जुलै 2015 पूर्वी ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहे.

अंतिम दिंनाक :23/07/2015

➨   2336 आय.बी.पी.एस.

आय.बी.पी.एस., मुंबई मध्ये सीसी टीव्ही ऑब्जर्व्हर, सेक्युरिटी असिस्टंट या पदासाठी पात्र उमेदवारांकडून दि. 17 जुलै 2015 पुर्वी फक्त विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहे

अंतिम दिंनाक :17/07/2015

➨   2335 स्टाफ सलेक्शन कमिशन

स्टाफ सिलेक्शन मार्फत सार्वजनिक बांधकाम विभाग व मिलिटरी इंजि. सर्व्हिसेस साठी ज्यु. इंजिनिअर्सच्या 1000 पदांसाठी पात्र उमेदवारांकडून दि. 07 ऑगस्ट 2015 पूर्वी फक्त ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहे.

अंतिम दिंनाक :07/08/2015

➨   2334 प्राथमिक शिक्षण डिप्लोमा

सन २०१५-१६ शैक्षणिक वर्षा करीता प्राथमिक शिक्षण पदविका (D. El. Ed.) प्रथम वर्षाच्या शासकीय कोट्यातील रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून दि. २४/०७/२०१५ पुर्वी विहित नमुण्यात अर्ज मागविण्यात येत आहेत.

अंतिम दिंनाक :24/07/2015

➨   2333 नागपूर सेंन्ट्रल वाटर बोर्ड

सेंट्रल वॉटर बोर्ड नागपूर मध्ये आऊट बोर्ड इंजिन ड्राइव्हर आणि स्कीलड वर्क असिस्टंट या पदांसाठी पात्र अर्जदारांकडून दिं. 9 ऑगस्ट 2015 पुर्वी विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहे.

अंतिम दिंनाक :09/08/2015

➨   2332 देहू रोड ऑर्डनन्स फॅ़क्टरी

ऑर्डनन्स फॅ़क्टरी देहू रोड (पुणे) मध्ये टर्नर, फिटर, इलेट्रीशियन, पेंटर, डेंजर बिल्डींग वर्कर, एक्झामिनर, वेल्डर इ. पदासाठी पात्र उमेदवारांकडून 31 जुलै 2015 पूर्वी विहित नमुण्यात अर्ज मागविण्यात येत आहे.

अंतिम दिंनाक :31/07/2015

➨   2331 सार्वजनिक आरोग्य विभाग

सार्वजनिक आरोग्य विभाग मध्ये 287 आरोग्य अधिकारी पदांसाठी पात्र अर्जदारांकडून दि. 21 जुलै 2015 पूर्वी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे.

अंतिम दिंनाक :21/07/2015

➨   2330 खडकी स्टेशन वर्कशॉप

स्टेशन वर्कशॉप (EME) खडकी मध्ये धोबी पदांसाठी पात्र अर्जदारांकडून दि. ३१ जुलै 2015 पूर्वी फक्त विहित नमुन्यात अर्ज मागवित आहे.

अंतिम दिंनाक :31/07/2015

➨   2329 नॅशनल मिनरल डेव्हलपमेंन्ट कॉर्पोरेशन

नॅशनल मिनरल डेव्हलपमेंट कार्पोरेशन मध्ये मेंन्टेनन्स असिस्टंट, ज्युनि. ऑफीसर पदांसाठी पात्र अर्जदारांकडून दि. 25 जुलै 2015 पूर्वी फक्त विहित नमुन्यात अर्ज मागवित आहे.

अंतिम दिंनाक :25/07/2015

➨   2328 ओरिएण्टल इंश्योरेन्स कंपनी

ओरिएण्टल इंश्योरेन्स कंपनी लि. मध्ये 606 असिस्टंट पदांसाठी पात्र उमेदवारां कडून 28 जुलै 2015 पूर्वी ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहे.

अंतिम दिंनाक :28/07/2015

➨   2326 अमरावती महानगरपालिका

अमरावती महानगरपालिका मध्ये फायरमन पदांसाठी पात्र उमेदवाराकडून दि. १८ जुलै 2015 पुर्वी विहित नमुण्यात अर्ज मागविण्यात येत आहेत.

अंतिम दिंनाक :18/07/2015

➨   2325 कला संचालणालय

कला संचालणालय मध्ये अधिव्याख्यता पदांसाठी पात्र उमेदवाराकडून दि. १७ जुलै 2015 पुर्वी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

अंतिम दिंनाक :17/07/2015

➨   2324 मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स

मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स मुंबई, संरक्षण सेवा विभागा मध्ये सिव्हिलीयन मोटार ड्राईव्हर या पदासाठी पात्र उमेदवारांकडून दि. 24 जुलै 2015 पूर्वी विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहे.

अंतिम दिंनाक :24/07/2015

➨   2323 पुणे महिला बालविकास आयुक्तालय

पुणे महिला बालविकास आयुक्तालय येथे कनिष्ठ संरक्षण अधिकारी पदांसाठी पात्र उमेदवारांकडून दिनांक 27 जुलै 2015 पूर्वी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे.

अंतिम दिंनाक :27/07/2015

➨   2322 मंत्रालयीन प्रशासकीय विभाग

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत मंत्रालयीन प्रशासकीय विभाग व बृहनमुंबईतील विविध कार्यालयातील एकूण १४३५ लिपिक- टंकलेखक पदांच्या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून दिं. २८ जुलै २०१५ पुर्वी अर्ज मागविण्यात येत आहे.

अंतिम दिंनाक :28/07/2015

➨   2321 चंद्रपूर ऑर्डिनन्स फॅक्टरी

मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स, ऑर्डीनन्स फॅक्ट्ररी चंद्रपूर येथे फायरमन पदांसाठी पात्र उमेदवारांकडून दिनांक 24 जुलै 2015 पूर्वी फक्त विहित नमुण्यात अर्ज मागविण्यात येत आहे.

अंतिम दिंनाक :24/07/2015

➨   2320 इंडियन आर्मी : NCC एंट्री

आर्मी 39 शॉर्ट सर्व्हीस कमिशन (नॉन टेक्निकल) येथे NCC पात्रतेच्या पदांसाठी पात्र विवहित/अविवाहित पुरुष व अविवाहित महिला अर्जदारांकडून दि. 04 ऑगस्ट 2015 पूर्वी फक्त विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहे.

अंतिम दिंनाक :04/08/2015

➨   2309 औरंगाबाद सैन्य भरती मेळावा

सैन्य भरती कार्यालय औरंगाबाद तर्फे दि. 21 जुलै 2015 ते 6 ऑगस्ट 2015 दरम्यान सैनिक भरती मेळावा आयोजित करण्यात आला आहे.

अंतिम दिंनाक :21/07/2015

➨   2308 युनायटेड इंडिया इन्शुरन्स

युनायटेड इंडिया इन्शुरन्स मध्ये 750 सहाय्यक पदासांठी पात्र उमेदवारांकडून दि. 20 जुलै 2015 पुर्वी फक्त ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे.

अंतिम दिंनाक :20/07/2015

➨   2307 प्रोबेशनरी ऑफिसर्स (आयबीपीएस)

23 राष्ट्रीयकृत बँकांमध्ये प्रोबेशनरी ऑफिसर्स/मॅनेजमेंट ट्रेनीज पदभरतीच्या प्रवेश परीक्षेसाठी पात्र अर्जदारांकडून दि. 01 ऑगस्ट 2015 पूर्वी फक्त ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहे.

अंतिम दिंनाक :01/08/2015

➨   2306 माझगाव डॉक

माझगाव डॉक मुंबई येथे इलेक्ट्रिशियन, फिटर, पाईप फिटर, स्ट्रक्चरल फिटर, पेंटर, इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक, सुतार, रिगर, वेल्डर इ. पदे भरण्यासाठी पात्र उमेदवाराकडून दि. 15 जुलै 2015 पुर्वी विहित नमुण्यात अर्ज मागविण्यात येत आहे.

अंतिम दिंनाक :15/07/2015

➨   2300 महाराष्ट्र राज्य पोलीस सेवा

महाराष्ट्र राज्य पोलीस सेवा मध्ये पोलीस उपअधिक्षक/सहाय्यक पोलीस आयुक्त, बिनतारी संदेश पदांसाठी पात्र अर्जदारांकडून दि. 15 जुलै 2015 पूर्वी ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहे.

अंतिम दिंनाक :15/07/2015

➨   2299 भूविज्ञान व खनिकर्म संचालनालय

भूविज्ञान व खनिकर्म संचालनालय मध्ये कनिष्ठ भूवैज्ञानिक पदांसाठी पात्र अर्जदारांकडून दि. 15 जुलै 2015 पूर्वी ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहे.

अंतिम दिंनाक :15/07/2015

➨   2298 मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालय

मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालय मध्ये तलाठी पदांसाठी पात्र अर्जदारांकडून दि. 16 जुलै 2015 पूर्वी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे.

अंतिम दिंनाक :16/07/2015

➨   2296 मुंबई उच्च शिक्षण विभाग

उच्च शिक्षण मुंबई विभाग मध्ये ग्रंथालय / प्रयोगशाळा परिचर पदांसाठी पात्र उमेदवारांकडून दि. 16 जुलै 2015 पूर्वी ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहे.

अंतिम दिंनाक :16/07/2015

➨   2294 खडकी मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स

मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स खडकी (पुणे) मध्ये मल्टी टास्किंग स्टाफ (सेक्युरिटी) पदासाठी पात्र उमेदवाराकडून दिं. 17 जुलै 2015 विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहे.

अंतिम दिंनाक :17/07/2015

➨    2293 संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ

संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ मध्ये कनिष्ठ सहाय्यक आरोग्य अधिकारी इ. पदांसाठी पात्र उमेदवारांकडून दि. 24 जुलै 2015 पूर्वी फक्त विहित नमुण्यात अर्ज मागविण्यात येत आहे.

अंतिम दिंनाक :24/07/2015

➨   2292 संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ

संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ मध्ये कनिष्ठ सहाय्यक आरोग्य अधिकारी इ. पदांसाठी पात्र उमेदवारांकडून दि. 24 जुलै 2015 पूर्वी फक्त विहित नमुण्यात अर्ज मागविण्यात येत आहे.

अंतिम दिंनाक :24/07/2015

➨   2289 इंडियन एअरफोर्स

इंडियन एअरफोर्स मध्ये फ्लाईंग, टेक्निकल, ग्राऊंड ड्युटी ऑफिसर्स कोर्ससाठी पात्र उमेदवारांकडून दि. 23 जुलै 2015 पूर्वी फक्त ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे.

अंतिम दिंनाक :23/07/2015

➨   2286 गडचिरोली राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान

गडचिरोलीराष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान मध्ये सहाय्यक प्रकल्प अधिकारी, समुह संघटक इ. पदांसाठी पात्र उमेदवारांना दि. 16 जुलै 2015 पुर्वी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे.

अंतिम दिंनाक :16/07/2015

➨   2279 इंडियन आर्मी

इंडियन आर्मी मध्ये शॉर्ट सर्व्हीस कमिशन (टेक्नीकल) ऑफिसर्सच्या पदांसाठी खालील पात्रतेच्या अविवाहित महिला अर्जदारांकडून दि. 23 जुलै 2015 पूर्वी फक्त ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवित आहे.

अंतिम दिंनाक :23/07/2015

➨   2278 इंडियन एअरफोर्स

एअरफोर्स ग्राऊंड ड्युटी ऑफिसर्स/शॉर्ट सर्व्हिस कमिशन मध्ये मटिरीऑलॉजी ब्रँचच्या अभ्यासक्रमासाठी पात्र उमेदवारांकडून दि. 25 जुलै 2015 पूर्वी फक्त विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहे.

अंतिम दिंनाक :25/07/2015

➨   2277 कल्याण डोंबिवली महानगरपालिका

कल्याण डोंबिवली महानगरपालिका मध्ये सिस्टिम मॅनेजर, अग्निशमन अधिकारी, उपसचिव, सिस्टीम अॅनालिस्ट, स्थानक अधिकारी, ड्रायव्हर कम ऑपरेटर, फायरमन पदांसाठी पात्र अर्जदारांकडून दि. 16 जुलै 2015 पूर्वी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे.

अंतिम दिंनाक :16/07/2015

➨   2262 इंडियन नेव्ही : युनिव्हरसिटी एंन्ट्री

इंडियन नेव्ही मध्ये कमिशनड ऑफिसर (युनिव्हरसिटी एंट्री) पदांसाठी पात्र उमेदवारांकडून दि. 19 जुलै 2015 पूर्वी ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहे.

अंतिम दिंनाक :19/07/2015

➨   2255 नँशनल डिफेंस अकँडमी अँड नावल अकँडमी परीक्षा २०१५

राष्ट्रीय रक्षा अकँडमी (एनडीए) व नावल अकँडमी मध्ये आर्मी, नेव्ही, एअरफोर्स व नावल अकँडमी भरतीसाठी पात्र अविवाहित पुरुष उमेदवारांकडून दि. १७ जुलै २०१५ पूर्वी फक्त ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे.

अंतिम दिंनाक :17/07/2015

SMS Job alert card

वर्षभरात ५०० ते ६०० सरकारी नोकरीची, दररोज माहिती देणारी एकमेव SMS सेवा!

आजकाल सरकारी आणि निमसरकारी कार्यालयातून मोठ्या प्रमाणावर नोकरभरती सुरू असते. नोकरभरतीची माहिती मिळवणे आणि अर्ज प्राप्त करणे, याकरिता नोकरी इच्छुक उमेदवारांना वेळ आणि पैसा खर्च करावा लागतो व नोकरभरतीमध्ये सहभागी होण्याकरिता इच्छुक उमेदवारांना वेळेवर माहिती मिळत नाही किंवा मिळाली तरी ती उशीरा मिळते व आपली सरकारी नोकरीची सुवर्णसंधी जाते.
      जर तुमच्या मोबाईलवर ही सर्व माहिती उपलब्ध झाली तर तुमचा वेळ आणि पैसा वाचून सरकारी नोकरीचा अर्ज वेळेत भरता येणार आहे व नोकरभरतीमध्ये सहभागी होण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे.
अधिक माहिती साठी येथे क्लिक करा...

Copyright © MahitiBazaar.com. A division of Total Technologies.| All Rights Reserved.